शेतकऱ्यांना दिलासा ! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला (FRP for Sugarcane) मान्यता दिली आहे.…