Browsing Tag

Food and Drug Administration

नशिराबाद येथे गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई

जळगाव : गुटखा व पान मसाला विक्री करणाऱ्या तालुक्यातील नशिराबाद येथील सुरत पानवाला शॉप दुकानावर अन्न व सुरक्षा औषध प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली. याठिकाणाहून ६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी नशिराबाद…

चाळीसगाव येथे २२ लाखांचा गुटखा पकडला !

चाळीसगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका गोडाऊन मधून अन्न औषध विभाग आणि चाळीसगाव शहर पोलिसांनी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा पकडला असून यात एकाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसी चाळीसगाव…

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; 25 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांचे पथकाने गुरुवार २ मार्च, २०२३ रोजी…

जळगावात अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऐन गणेशोत्सवात अन्न व औषध प्रशासनाने आपली सूत्रे जोरदार हलवत जिल्हाभरामध्ये एकूण 30 ठिकाणी तपासणी करून ६ आस्थापनांवर अचानक प्रत्यक्ष धाडी टाकल्या. यामध्ये 39 अन्न नमुने हस्तगत करण्यात आले असून ३ मिठाई…

तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा (Pachora) शहरातून दोन वाहनांमधून सुमारे सात लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली असून ही कारवाई अन्न व औषध प्रशासनातर्फे  ((Food and Drug Administration) करण्यात आली. नाशिक येथील अन्न सुरक्षा…