थरार: जुन्या वादातून जळगावमध्ये गोळीबार ; तरुण गंभीर
थरार: जुन्या वादातून जळगावमध्ये गोळीबार ; तरुण गंभीर
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या एम. जे. कॉलेज मागील गुलमोहर कॉलनी परिसरात गुरुवारी (दि. २४ एप्रिल) रात्री १० वाजता गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. मीनाताई…