अरे ब्बाप रे..! डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबार..!
नवी दिल्ली
माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार रॅलीत गोळीबार करण्यात आला. पेन्सिलवेनिया या राज्यातीत प्रचार रॅलीत हा प्रकार झाला. एका मागोमाग एक असे गोळीबाराचे आवाज होत…