मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची २२ लाखांची फसवणूक
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील शिवकॉलनी येथे राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीला त्याच्या मुलाला मंत्रालयात सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत खोटी आर्डर दाखवून एकुण २२ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला…