Browsing Tag

Farmer suicide

“आपल्याला शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात. जर शेतकरी दु:खी असतील तर ग्राहक ही निरोगी…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; एका ऐतिहासिक मेळाव्यात, १०,००० शेतकरी नैसर्गिक शेतीचे यश साजरे करण्यासाठी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रभावाबद्दल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या…

सुसाईड नोट लिहून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ५५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता  जळगाव तालुक्यातील धानवड येथून उघडकीस आली. शिवाजी चिंधा पाटील (वय ५५,…

नैराश्यातून कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील चोरवड येथील एका २७ वर्षीय तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील नापिकीची नैराश्यातून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील…

शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा – पद्मश्री राहीबाई पोपेरे

लोकशाही न्युज नेटवर्क शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच जोड व्यवसाय करावा असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केले. अमळनेर येथील…

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क मोहरद येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. मोहरद ता. चोपडा येथील तरुण शेतकरी अनिल शामराव पाटील (४६) असे शेतकऱ्याचे नाव आहे. अनिल पाटील ते आई, वडील, पत्नी व मुलांसह…

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. देवधाबा येथील ५२ वर्षीय शेतकरी सोपान निना घोंगे…

सावकारी कर्जाने घेतला तरुण शेतकऱ्याचा जीव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची (Farmers in Maharashtra) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जरंडी ता. सोयगाव (Soygaon) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer)…

नापिकीच्या जाचाला कंटाळून ३१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुक्ताईनगर तालक्यातील सालबर्डी येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि 28 ऑक्टोबर 2022 रोजी घडली आहे.…

ओझर येथे २७ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील ओझर येथील एका २७ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. १४ रोजी सकाळी उघडकीस आली असुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याने उचलले टोकाचे पाऊल

लोकशाही न्युज नेटवर्क  चांदवड : कोरोना महामारीचा फटका, त्यात कवडीमोल दराने विक्री होणारा शेतीमाल यातून घेतलेल्या कर्जाचा डोंगर फेडायचा कसा या विवंचनेत असलेल्या 32 वर्षीय तरुण शेतकर्‍याने दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेत…