Browsing Tag

Farmar Sucide News

कर्जबाजारीतून शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ६५ वर्षीय वृध्दाने शेतातील सततची नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात अकस्मात…