हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण- एकनाथराव खडसे
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज रावेर येथे सहकार पॅनलच्या मेळाव्याप्रसंगी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे टीका करत म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी संबंधात पारित केलेले तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय हा…