धावत्या कारने घेतला पेट, सुदैवाने सहा जण बचावले
लोकशाही न्यूज नेटवर्क
फर्दापूर (Fardapur) जवळ मोठी दुर्घटना टळली. फर्दापूर येथील बसस्थानकाजवळ असलेल्या पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. याप्रसंगी चालकाच्या सावधगिरीने कारमधील ६ जण खाली उतरल्याने…