पाळधी येथे भव्य हृदयरोग आणि नेत्ररोग तपासणी शिबिर…
पाळधी (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क:
पाळधी येथे उद्या भव्य हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा…