दिल्ली उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीनबाबातची याचिका फेटाळली; केला दंड
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बाबत विरोधकांकडून कित्येकदा संशय निर्माण करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीआहे.…