Browsing Tag

Erandole

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सजली एरंडोल नगरी

लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथे अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्या निमित्त संपूर्ण एरंडोल शहरात पांडव नगरी बहुउद्देशीय संस्था व शहरातील विविध हिंदू संघटनांतर्फे संपूर्ण एरंडोल शहरात भगव्या पताका व…

भरधाव दुचाकींची सामोरासमोर धडक, २ जण जागीच ठार

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून जवळ असलेल्या अंतुर्ली खुर्द शिवारात भरधाव दोन दुचाकींची सामोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर महिला जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात…

एरंडोल येथे पोलिसांची कारवाई, २ बैलांसह ४ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त..

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क धरणगाव हाय-वे वर ट्रॅफिक ड्युटी करीत असतांना पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील व जवान सिंग राजपूत यांनी ३५ हजार रूपये किमतीच्या २ बैलांची विनापरवाना अवैध वाहतुक करणाऱ्या मारुती सुपरकॅरी गाडीला मंगळवारी १२…

एरंडोल तालुक्यात पाच तासात ७७ मिलीमीटर पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील महसूल मंडळात पावसामुळे अवघ्या पाच तासात ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीचा फटका शेतातील कपाशीसह इतर खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…

एरंडोल महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यासातील अपघातांची मालिका सुरूच आहे. एरंडोल महामार्गावर असाच एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणारी दुचाकी ट्रॅकवर जोरात…

बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखाची रोकड लंपास

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतून कोणीतरी अज्ञात इसमाने २ लाख ५० हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी…

आदिवासी विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींना फाशी द्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क काही महिन्यांपूर्वी मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांवर झालेल्या अमानवीय घटनेचे देशात तीव्र पडसाद उमटले असतांनाच एरंडोल तालुक्यातील खडके बु, येथील 5 आदिवासी विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण होत असल्याची घटना दोन…

एसटी बस व प्याजो च्या अपघातात चार प्रवासी जखमी

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क धुळ्याकडून एरंडोल कडे येणारी बस व पुढे चालणारी प्याजो रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात प्याजो मधील चार प्रवासी जखमी झाले. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल पासून पारोळ्याकडे तीन किलोमीटर…

एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

लोकशाही, न्यूज नेटवर्क एरंडोल (Erandole)- धरणगाव शेतकरी सहकार संघाची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे. सहकार पॅनलला १५ पैकी १५ जागावर विजय प्राप्त झाला.…

तालुका कृषी कार्यालयाला आग, २ लाख ८८ हजाराचे नुकसान

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव रस्त्यालगत ओम शांती नगरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह शासकीय कार्यालयातील…

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेमुळे जळगाव शिंदे गटाच्या आमदारांचे वाढले टेन्शन..?

लोकशाही कव्हर स्टोरी  * महाप्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद * सुषमा अंधारेंनी सभा गाजवल्या * शिवसेना नेते शरद कोळींचा आमदारांवर घणाघाती हल्ला * शरद कोळींवर जिल्हाबंदीचे आदेश * जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा,  एरंडोल येथे शरद…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पिंपळकोठा येथे राजू सुकलाल मराठे (वय 53) यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना 18 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास…