राज्यात आता भारनियमन होणार नाही; ऊर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात उन्हाचा तडाखा कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच राज्यात भारनियमन सुरु झाल्याने नागरिक जास्त त्रस्त झाले आहेत. राज्यात भारनियमन होणार का? या प्रश्नावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी…