व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज प्रकरणात 11 कंपन्यांना सेबीने ठोठावला दंड
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
बाजार नियामक सेबीने व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या तीन प्रवर्तकांसह 11 कंपन्यांना दंड ठोठावलाय. कंपनीच्या शेअर्सशी संबंधित स्पॉट व्यवहारांबाबत बाजाराच्या नियमांचे उल्लंघन करत गैरव्यवहार केल्यानं हा…