Browsing Tag

Election of Khandesh Board of Education

खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत ६५.५२ टक्के मतदान…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे काल मतदान पार पडले. यात एकूण ३७५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या व विविध आरोप प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली…