मोठी बातमी ! शरद पवार यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला तुतारी चिन्ह…