शिवसेना आमचा पक्ष आहे; एकनाथ शिंदे गटाचा दावा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू असून, त्यांनी दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे. गुवाहटीमध्ये शिवसेना बंडखोर दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आमच्याकडे…