देशातील २४ विद्यापीठे बोगस; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचा समावेश
लोकशाही, न्यूज नेटवर्क
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठे बनावट असल्याचं जाहीर केलं असून दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे. लोकसभेत…