Sunday, June 26, 2022
Home Tags #editorial

Tag: #editorial

फडणवीसांना खडसेंची भीती वाटण्याचे कारण काय ?

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या नेतृत्वाच्या आड येणाऱ्या भाजप मधील...

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा वादळाचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात प्रत्येक वर्षाला मान्सून पूर्व वादळी वाऱ्याचा केळीला फटका बसतो. दिनांक 8 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील...

हा देश वैभवी न्यावा …!

राज्यात आणि देशात कोरोना नंतर पुन्हा एकदा निवडणुकांचे हंगाम सुरु झाले आहेत. राज्यसभा महाराष्ट्र विधान परिषद राष्ट्रपती पदाची निवडणुक आणि नगर परिषद व नगर...

विधानपरिषदेचे सत्तासमीकरण …

राज्यात आज राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असून शिवसेनेने  मोठा बाजार रोखण्यासाठी व्हीप जारी केला आहे. 163 मतांचा जादुई आकडा काय करामत करतो या...

घोडा मैदान जवळ

10 जून रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या 4 जागांसाठी म.वि.आ. ने राज्यातील 165 आमदारांची जुळवाजुळव करून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. राज्यात आघाडी सरकार स्थापन...

वाढदिवस सोहळ्यातील शक्तिप्रदर्शनाचा अन्वयार्थ

महाविकास आघाडी सरकारमधील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला. दिनांक 5 जून रोजी दिवसभर...

सर्वोच्च न्यायालयाचा भोईटे गटाला दणका

जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था ही एक नामांकित आणि 106 वर्षांची जुनी संस्था. जिल्ह्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे द्वार उपलब्ध करण्यासाठी तत्कालीन...

नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

जळगाव शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठे शहर नशिराबाद येथे पिण्याच्या पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून...

आ. शिरीष चौधरी यांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा

यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचा 63 वा वाढदिवस 23 मे रोजी साजरा झाला. 23 मे रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारसंघात...

वर्चस्व सिध्दतेसाठी खडसे – पाटील वाद

जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचेत बारीक-सारीक गोष्टीवरुन एकमेकावर आरोप-प्रत्यारोप हा नित्याचा विषय...

रेल्वे राज्यमंत्री दानवेंच्या कामाची अजब तऱ्हा

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राचे विशेषतः जळगाव लगत असलेल्या जालन्याचे आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचे एक देशातील मोठे जंक्शन असलेल्या भुसावळचा विकास आणि विस्तार...

रेल्वे प्रवाशांची समस्या सोडवणे आवश्यक…!

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे वाहतूक बंद केली गेली. त्यानंतर रेल्वे खात्याच्या वतीने हळूहळू काही एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर सर्वच एक्सप्रेस रेल्वे गाड्या...

ग. स. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा हायहोल्टेज ड्रामा

आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी पतपेढी अर्थात सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चांगलेच नाट्य रंगले....

जळगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंगे वाजवण्याचा वाद चिघळला आहे. राज्यात, देशात महागाई सारख्या प्रकाराने जनता त्रस्त झाली आहे. असे असतांना मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा...

जळगाव शहरवासियांची शोकांतिका…!

जळगाव महानगरपालिका होण्यापूर्वी नगरपालिकेच्या मालकीची 17 मजली प्रशासकीय इमारत महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नगरपालिका होती. तत्कालीन नेते आणि माजी मंत्री सुरेश दादा जैन...

ग.स. त अखेर त्रिशंकू; सत्तेची चावी कोणाच्या हाती ?

राज्यातील सार्वत्रिक मोठ्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला. 28 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 30 एप्रिल रोजी चार वाजेपर्यंत मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत...

वीजचोरी रोखण्याचे महावितरणापुढे मोठे आव्हान..!

सध्या विजेच्या भारनियमनामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. विजेचा होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी विजेची होणारी चोरी रोखली गेली तरच हे शक्य आहे. कारण एकट्या जळगाव...

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

चाळीसगाव शहरातील हनुमान सिंग राजपूत नगर भागात सप्तशृंगी मातेच्या मंदिरा जवळ काल रात्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू होते. रात्रीचे दहा वाजून पूर्ण...

जिल्ह्यातील कामांच्या विलंबास जबाबदार कोण?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरींनी नुकतेच जळगाव शहरात येऊन काही विकास कामांचे लोकार्पण केले आणि काही विकास कामांची घोषणा केली. त्यांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर...

वीजचोरांविरुद्ध कारवाई उशिरा सुचलेले शहाणपण

भारनियमनामुळे जळगाव जिल्ह्यात जनता हैराण झाली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून एक दोन महिन्याचे वीज बिल भरले गेले नाही तर त्यांचे वीज कनेक्शन...

गडकरींच्या जिल्हा दौऱ्याने लोकप्रतिनिधींना चपराक..!

22 एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम पार पडला. जळगाव जिल्ह्यातील सहा महामार्गांचे लोकार्पण आणि नऊ विविध प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या...

उड्डाणपूल दिरंगाईची गिनीज बुकात नोंद करा

जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या दिरंगाईची आता गिनीज बुकात नोंद होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 12 फेब्रुवारी 2019 ला या उड्डाणपुलाची वर्क...

शासनाचे लक्ष वेधणारी आदिवासी महिलांची परिषद

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समृध्द महिला संकल्प परिषद प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. या परिषदेला आदिवासी शेतकरी महिलांची उपस्थितीने सर्वांचे लक्ष...

जीएमसीकडून रूग्णसेवेची अपेक्षापूर्ती होणे आवश्यक

जळगाव येथे 2018 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सुरूवातीला जिल्हा सरकारी रूग्णालयात हे महाविद्यालय सुरू झाले. आज पाच वर्षे झाले तरी जिल्हा...

कोरोना काळात जिल्ह्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार ?

कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षात जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा आणि कुटीर रुग्णालयांमध्ये वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे...

खा. पाटलांची गिरणा परिक्रमा अंतिम टप्प्यात

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी 1 जानेवारी या नववर्षारंभापासून गिरणा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी 300 कि.मि. ची परिक्रमा सुरू केली. गिरणा नदीच्या उगमापासून...

जिल्हा कोरोनामुक्त पण…!

दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या प्रसारानंतर अखेर आज जळगाव जिल्ह्याची कोरोनातून मुक्ती झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक व आनंदाची बातमी असली तरी...

कोरोना मुक्ती संकल्पाची गुढी उभारूया !

कोरोना महामारीने गेले दोन वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारतही त्यातून सुटला नाही. दोन वर्षात कोरोनाची पहिली लाट त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या लाटेने...

विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड....

पी.जे. रेल्वेसाठी खात्याचा वेळकाढूपणा !

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून म्हणजे 22 मार्च 2020 पासून बंद करण्यात आलेली पाचोरा- जामनेर (पीजे) नॅरोगेज रेल्वे अद्याप सुरु झालेली...

अवैध वाळू वाहतुकीने आणखी किती बळी घेणार ?

जळगाव जिल्ह्यासाठी अवैध वाळू वहातूक आणि वाळू माफिये ही डोकेदुखी ठरतेय. काल मोहाडी रोडवर 13 वर्षाच्या सुजय सोनवणे या बालकाच्या हृदयद्रावक मृत्यूने मन सुन्न...

मुलभूत समस्यांबाबत न्यायालयाने टोचले कान

जळगाव महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षापासून जळगाव वासीयांना मुलभूत सुविधा देण्यापासून वंचित ठेवले आहे. हे सर्वश्रूत आहे. जळगाव वासियांच्या मागण्यांकडे महापालिका प्रशासन पध्दतशीरपणे दुर्लक्ष करतेय....

जळगाव शहराचे रस्ते आता होणार चकाचक !

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या साडेतीन वर्षापासून जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्याआधी सुध्दा शहरातील रस्ते खास असे नव्हतेच. परंतु साडेतीन वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजना...

नियोजित कार्यक्रमालाच मंत्री देशमुखांची दांडी

माजी मंत्री जामनेरचे गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त काल जामनेरमध्ये आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्या दौऱ्यामुळे जामनेरला यात्रेचे स्वरूप आले होते. गिरीश महाजनांची...

क्वॉर्टर्स रिकामे करण्याच्या नोटीसांचा योगायोग कि…?

एसटी महामंडळ जळगावच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली हुडकोतील क्वार्टर्समधील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागनियंत्रक भगवान जगणोर यांनी नोटीस बजावल्याने संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महिलांनी आज संताप व्यक्त केला. विभाग नियंत्रक...

वाळू माफीया राजबाबत केजरीवाल भूमिका हवी

नदीमधल्या वाळू चोरीचा प्रकार हा संपूर्ण देशासाठीच डोकेदुखीचा ठरलाय. जळगाव जिल्ह्याच्या जीवन वाहिनी असलेल्या गिरणा अणि तापी या नदीतील वारेमाप वाळू उपशामुळे या दोन्ही...

अखेर केळीला मिळाला फळाचा दर्जा…!

खान्देश आणि विशेषत: जळगाव जिल्हा हा केळी पिकविणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात ओळखला जातो. देशातील एकूण केळी उत्पादनाच्या 30 टक्के केळीचे उत्पादन...

आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारी वकील ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील संवेदनशील खटल्यास विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे कार्यालयात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अखेर ॲड. प्रवीण चव्हाण...

पेनड्राईव्ह बॉम्बचे जळगाव कनेक्शन ?

जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या खटल्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासंदर्भात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तपासी पोलिसांना हाताशी धरून खोटा...

पेनड्राईव्ह बॉम्बमुळे इतर खटल्यांबाबतही संशय कल्लोळ !

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील भाजप पक्ष संपविण्याचा कट करीत असल्याचा व्हीडीओ...

फडणविसांचे वजन वाढले !

देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. पंजाबमध्ये...

जळगाव जिल्हा बँकेचा तो निर्णय स्वागतार्ह …!

जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील बंद अवस्थेत असलेला वसंत सह. साखर कारखाना यावल येथील जे.टी. महाजन सूतगिरणी आणि भुसावळ तालुक्यातील खडका सह. सूतगिरणी कर्ज थकबाकीमुळे जिल्हा...

नव्या कुलगुरूसमोरील आव्हाने…!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी याच विद्यापीठ जैवशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्‍वरी यांची काल राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी नियुक्ती केली. सोमवार...

पाडळसरे धरणाचे भवितव्य अंधारात

1997 साली अमळनेर तालुक्यात तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाला आज 25 वर्षे पूर्ण झाले. तथापि निधीअभावी हा प्रकल्प रखडलेला आहे. 1997 साली या धरणाची किंमत...

नागरिकांचे हाल होतांना ठेकेदाराचे लाड कशासाठी ?

जळगाव (Jalgaon) शहरात एकच विषय चर्चेचा बनलाय तो म्हणजे शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचा विलंब. या पुलाचे बांधकाम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते....

बच्चू कडू यांची पक्ष विस्तारात कसोटी लागेल?

लोकशाही न्यूज नेटवर्क  गरिबांसाठी, दीन दुबळ्यांसाठी लढणाऱ्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्रात विदर्भातील अचलपूर मतदारसंघातून आमदार म्हणून...

पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूल 15 महिन्यातच होणार ?

जळगाव शहराला जोडणारा शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम गेल्या 3 वर्षापासून सुरू असून त्याचे अद्याप काम 30 टक्के होणार असल्याने अजून 6 महिने हा पूल...

डाकू कोण ?

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. यापूर्वी बोदवड नगरपंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत आपल्या मतदार संघातील रस्त्यांची...

शिवरायांचे महिला विषयक धोरण आणि आजची स्थिती

रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केल्याचे समजताच त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. हिंगणघाटचा नराधम मात्र अजूनही न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतोय ! म्हणून आजही शिवरायांच्या स्वराज्याची...

महापालिका आयुक्तांवर भ्रष्टाचार लेटरबॉम्ब !

जळगाव महानगरपालिका अनेक कारणावरून चर्चेत आहे. महापालिकेतील सदस्य एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करीत असतात. यापूर्वीची महासभा केवळ एकमेकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोप प्रत्यारोपाने गाजली. महापालिका सदस्य...

जळगाव शहर विकासाचा भाजपकडून सत्त्यानाश

एकेकाळी जळगाव शहराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रेसर होते. चकचकीत रस्ते, 17 मजली पालिकेची प्रशासकीय इमारत, पालिकेच्या मालकीची भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहराची स्वच्छता,...

कोरोना महामारीची राजकीय धुळवड…!

लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांचे...

कोरोनाची तिसरी लाट ओसरली पण…

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडली. पहिल्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या एकदम वाढल्यामुळे त्यांचेवर उपचार करण्यासाठी दवाखाने...

नकटीच्या लग्नाला अनेक विघ्न …!

जळगाव शहराचा खुंटलेला विकास आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा हा भाजपची महापालिकेवर एकहाती सत्ता आली तेव्हापासून चर्चेचा विषय बनला आहे. विकास कामे होत नाही म्हणून...

दैवी चमत्काराचा अंत

गेली 75 वर्षे आपल्या स्वराने संगीत क्षेत्रात अधिराज्य गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संगीत विश्‍वातील धु्रवतारा अखेर निखळला. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगतातील संगीत...

रावसाहेब दानवेंची उदासिनता कशासाठी ?

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाराष्ट्र राज्याचे विशेषत: मराठवाडा या मागास भागातील जालना जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. केंद्रीय मंत्री अथवा राज्याचे मंत्री तसेच आमदार - खासदार...

चोर ते चोर शिरजोर ! वाळूचोर…!

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये ! हे अगदी खरे आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या वाळू चोरीचा मामला जोरात सुरु आहे. वाळू चोरांना खालपासून ते वरपर्यंत...

विकासकामांसाठी चढाओढ का होत नाही ?

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना जनतेच्या विकासाच्या कामांऐवजी आरोप - प्रत्यारोप करण्याचा रोग लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी...

गिरणा परिक्रमेला पक्ष संवर्धनाची किनार

1 जानेवारी 2022 पासून भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार उन्मेश पाटील यांचे नेतृत्वात गिरणा नदीच्या संवर्धनासाठी गिरणा परिक्रमा सुरू झाली आहे. 2022 या नवीन...

वाळूमाफियांच्या मुसक्या आवळणे शक्य नाही का?

जळगाव जिल्ह्यात विशेषत: गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपशावर शासनातर्फे नियंत्रण घालावे, अशी मागणी वारंवार गिरणा नदी काठच्या गावातील ग्रामस्थांकडून होते. अनेक वेळा नदी...

जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाची दुरावस्था !

जळगाव येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षे झाली. तत्कालिन वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या काळात हे महाविद्यालय सुरु झाले. प्रत्येक...

जिल्ह्यासाठी कोरोनाची धोक्याची घंटा

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. गेल्या आठ दिवसातील कोरोना बाधीत रूग्णांची वाढती आकडेवारी आरोग्य विभाग व प्रशासनाला सतर्क करणारी आहे. ओमायक्रॉन...

गिरीश महाजनांच्या मागे ‘मविप्र`चा ससेमिरा…!

जळगाव जिल्ह्यात मराठा बहुजन समाजाच्या 105 वर्षे जुन्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या दोन संचालक मंडळातील वाद सध्या गाजतोय. कायद्याने रीतसर लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या...

रेशनिंग रॅकेटचा पर्दाफाश …!

जळगाव जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदाराच्या मनमानी कारभार सध्या गाजतोय. गोरगरीब गरजू लोकांसाठी शासनातर्फे स्वस्त दरात धान्य पुरवठा रेशनिंग दुकानदारांमार्फत केला जातो. जिल्ह्यात रेशनिंग दुकानदारांची संघटना...

चिंधी – सिंधू अन्‌ मायीला अखेरचा सलाम…!

अनाथांची माय सिंधूबाई सपकाळ यांचे हृदयविकाराने काल निधन झाले. शेकडो मुलं - मुली आपल्या मायीपासून पारखे झाली. ही मुलं मायेच्या प्रेमाला मुकली असली तरी...

परिक्रमा शुभारंभानंतर राजकीय कलगीतुरा सुरू

गिरणा खोरे बचाव अभियानांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी परिक्रमा शुभारंभ सोहळा पार पडला. भाजपचे खा. उन्मेश पाटील यांचा हा उपक्रम स्तुत्य व स्वागतार्ह असला...

नवीन वर्षात ओमायक्रॉनचे आव्हान !

2021 साल सरले. गेल्या 2021 या वर्षात भारतात कोरोना महामारीच्या दोन लाटा येऊन गेल्या. या कालावधीमध्ये कडक लॉकडाऊन लादण्यात आले. सर्वसामान्य नागरिक, ज्यांचे हातावर...

नेतृत्वाच्या लढाईचा वाद विकोपाला…!

मुक्ताईनगर-बोदवड तालुक्याचे राजकारण तापले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेची निवडणूक आणि बोदवड नगरपंचायतची निवडणूक त्याला कारणीभूत ठरलीय. जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी पॅनलच्यावतीने...

मातेचं हृदय असलेला महामानव…!

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरूजी जन्म 24 डिसेंबर 1899. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी सदाशिव साने या खोताच्या घरी जन्मलेल्या पांडुरंगवर त्यांची आई...

तोडीपाणी चव्हाट्यावर !

कोरोना महामारीच्या दोन लाटांमुळे तब्बल पावणेदोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर जळगाव महानगरपालिकेची महासभा ऑफलाईन पार पडली आणि महापालिकेतील गैरव्यवहारामुळे उपहापौर आणि विरोधी नगरसेवक हातघाईवर आले. ...