Browsing Tag

Editorial Artical

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…

लोकशाही संपादकीय लेख २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची…

वाळू माफियांच्या विरुद्ध महसूल संघटना आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा जिल्ह्यातील महसूल प्रशासन संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या आरटीओ विभागावर महसूल…

आरोपी बकालेची बडदास्त; पोलिसांवर पुन्हा शिंतोडे…

लोकशाही संपादकीय लेख वादग्रस्त निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी बकाले यांना जळगाव ऐवजी धुळे तुरुंगात दाखल करण्यासाठी…

रस्त्यांसाठी आमदार राजू मामांना घेराव

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील खराब रस्त्यांमुळे प्रत्येक प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. जळगाव शहर महानगरपालिका दाद देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना आपल्या प्रभागात…

पाडळसे धरणा बाबतच्या श्रेयवादासाठी चढाओढ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प हा होय. परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून निधी अभावी रखडलेला रखडलेल्या…

जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या व्यथा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापूस या नगदी पिकांबरोबर उसाचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जात जाते. केळी उत्पादनात जळगाव जिल्हा अग्रेसर असला तरी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यात मोठ्या…

जळगावला योग्य नेतृत्वाची गरज

लोकशाही संपादकीय लेख; जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी जळगावला योग्य नेतृत्व अभावी त्याची पीछेहाट झाली आहे, अशी खंत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. १९८० ते २००० च्या कालावधीत जळगाव शहराचा झपाट्याने…

जळगाव शहरातील रस्ते जैसे थे..!

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव शहरातील खराब खड्डेयुक्त रस्त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली तर त्यात नवल नाही. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्याच्या बांधकामाला वेग येईल असे सांगण्यात आले. पावसाळ्याचे चार महिने संपले.…

भुसावळच्या गुन्हेगारीला वेळीच ठेचून काढा

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ शहर रेल्वेचे जंक्शन म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक विविध राज्यातून रेल्वेत नोकरीच्या निमित्ताने भुसावळ वास्तव्याला आहेत. कॉस्मोपोलिटीअन शहर…

महापालिका सोडताना महापौर उपमहापौर भावुक…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींची रविवारी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुदत संपली. निवडणुकीला अद्याप अवकाश असल्याने प्रशासक म्हणून विद्यमान आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या नियुक्तीचे…

सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध…

जिल्ह्यात राष्ट्रवादीची शक्ती वाढणार

लोकशाही संपादकीय लेख  दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पहिल्यांदा जळगाव मंगळवारी जाहीर सभा होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी…

उद्योजक श्रीराम पाटलांचा निवडणूक लढवण्याचा संकल्प

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांचा आज 26 ऑगस्टला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर…

जळगाव शहर खड्डे मुक्त होणार?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महानगरपालिकांपैकी १७ मजली प्रशासकीय इमारत असलेल्या जळगाव शहरातील रस्त्यांची आता सर्व दूर चर्चा होत आहे. १७ मजली प्रशासकीय इमारतीकडे पाहिल्यानंतर त्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

जळगाव शहराची नामुष्की थांबवा

लोकशाही संपादकीय लेख सुवर्णनगरी जळगाव, दालनगरी जळगाव, व्यापार नगरी जळगाव, चटई नगरी जळगाव, पाईप नगरी जळगाव, कवितेची नगरी जळगाव, साहित्य नगरी जळगाव आदींबाबत अभिमानाने जळगाव शहराचा उल्लेखाबरोबरच व्यापारी संकुलाची नगरी…

शिशूंची अदलाबदल : जीएमसीतील सावळा गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शिशूंची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी प्रसूती विभागात पाच मिनिटाच्या…

पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

लोकशाही संपादकीय विशेष जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी,…

रस्त्यांसाठीचा निधी वापरात अडथळे तर येणार नाही ना?

लोकशाही विशेष लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील खराब रस्त्यांशी जळगावकर नागरिक झुंज देत आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षापासून शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे.…

जळगाव महापालिकेवर नियंत्रण कोणाचे ?

लोकशाही संपादकीय लेख शहराच्या विकास कामांबाबत चर्चा करून विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापालिकेची महासभा असते. तथापि जळगाव महापालिकेतील (Jalgaon Mahanagarpalika) आजच्या महासभेत विकास कामांऐवजी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करून…

ना. पाटील महाजनांकडून खडसेंचा सुनियोजित गेम..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटाचे (Shinde- BJP Group) ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ना. गिरीश महाजन (Girish Mahajan)…

जिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक (District Milk Union election) शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हा दूध संघ निवडणूक शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी अर्थात एकनाथ खडसे गट यांच्यात…

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक…

ही तर जळगाववासीयांची क्रूर थट्टाच…!

जळगाव (Jalgaon) मुख्य शहराला जोडणारा शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पूल (Shivajinagar railway flyover). या पुलावरून शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या एक लाख लोकांचा शहरात येण्याचा हमरस्ता हा पूल कालबाह्य झाल्याने 3 वर्षापूर्वी नव्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाण…

विकासकामे रखडण्यामागे लोकप्रतिनिधींची उदासिनता

महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र विकासात अग्रेसर आहे. बाकी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रावर विकास कामाबाबत अन्याय होतोय, अशी सतत ओरड होते. या ओरडण्यात तथ्यांश आहे का? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पश्‍चिम…

कुंपणच शेत खातंय..!

जळगाव शहर महानगरपालिका विविध कारणाने गाजत आहे. महापालिकेकडे स्वत:चे उत्पन्न कमी असल्यामुळे नागरी सुविधांच्या नावाने बोंबाबोंब चालू आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ? अशी परिस्थिती निर्माण…