.. म्हणून ईडीचा वापर केला जात आहे- शरद पवार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील दोन ते तीन वर्षात देशात नवीन तपास यंत्रणा ईडीच्या निमित्ताने सक्रीय झाली आहे. ही ईडी कोणाच्या मागे कशा पद्धतीने लागेल हे माहित नाही, असेच चित्र दिसते आहे. जर गैरव्यवहार झाला असेल तर ईडीने कारवाई करणे…