Browsing Tag

Earthquake

मोठी बातमी.. सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सोलापू जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत…

राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसरात आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी…

मोठी बातमी.. महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात…

अमरावती जिल्हा भूकंपाने हादरला

अमरावती, लोकशाही न्युज नेटवर्क  अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी व अकोला जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती…

मराठवाड्यात भूकंपाचे धक्के : ४.५ रिश्टर स्केलची नोंद

हिंगोली | लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला बुधवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. तिन्ही जिल्हे…

ब्रेकिंग ! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठवाड्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे…

भूकंपाने हादरला कोयना धरण परिसर, नागरिकांमध्ये प्रचंड भीती

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  साताऱ्यातील कोयना धरण परिसर तीव्र भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे.  यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला…

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी बसले भूकंपाचे धक्के

लोकशाही न्यूज नेटवर्क पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याला बुधवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. ३.४ रिश्टर स्केलचे हादरे बसल्याचे सांगण्यात आले. धानीवरी येथील शेतकरी शकणार गोरखना यांच्या घराच्या भिंती मागील भूकंपात भेगा पडल्या होत्या.…

अफगाणिस्तानमध्ये भूकंप… आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू ; 78 हून अधिक जखमी…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून 78 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.…

संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू…

कोल्हापूरसह ‘या’ शहरांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, वाचा सविस्तर

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूरमध्ये आज ३.४ रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी ६. ४५ चा सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ ५ किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित…

जम्मू भागात भूकंपाचे चार धक्के…

जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क: जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात ५.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या एका दिवसानंतर, मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या जम्मू भागात भूकंपाचे चार धक्के जाणवले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट…

आश्चर्यकारक; २१ दिवसांनी घोडा जिवंत सुखरूप…(व्हिडीओ)

तुर्की, लोकशाही न्यूज नेटवर्क: तुर्की येथे झालेल्या भीषण भुंकंपाला जवळ-जवळ महिना होत आला आहे, तरी तेथे अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. अडकलेल्या लोकांना आणि ढिगारा हळूहळू बाजूला काढण्याचं काम येथे अद्यापही सुरु आहे. या काळात…

14 वर्षांचा मुलगा तुर्की भूकंपाच्या 11 दिवसांनी ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर…(व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: तुर्कस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांनी आपले कुटुंब गमावले. काहींनी आपले पालक गमावले आहेत तर काहींनी आपली मुले गमावली आहेत. मदत आणि बचाव…

भारतातही तुर्की प्रमाणे भूकंप होणार? IIT कानपूरच्या प्राध्यापकाचा खळबळजनक दावा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सोमवारी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कस्तान आणि सीरिया या दोन देशांना भुकंपाचे तीव्र झटके बसले. यामुळे आतापर्यंत भूकंपात १६ हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर लाखो लोक जखमी झाले…

भूकंपामुळे इंडोनेशिया हादरले; 46 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडोनेशिया भूकंपाच्या मोठ्या धक्क्याने हादरला आहे. जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल 46 जणांचा मृत्य़ू झाला असून 700 जण जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, 5.4-रिश्टर स्केलचा हा…

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंप, नेपाळमध्ये 6 ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली एनसीआर (Delhi-NCR) भागासह उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौ, कानपुर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक भागात भूकंपाचे  धक्के (Earthquake) जाणवले. पहाटे 1.57 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के…

कोयना परिसरात भूकंप…

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज दि. 22 जुलै ला. दुपारी 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान, कोयना धरणाला…

जम्मू-काश्मीरसह दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के

लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली.…