ड्राय डेला एलसीबीची कारवाई!
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
ड्राय डेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी वरोरा हद्दीतील गस्त घालत असतांना मुखबिराकडून गोपनीय माहीत मिळाली की, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर वाहनामधील देशी दारू वाहतुक करीत…