Browsing Tag

Dr. Neelam Gorhe

सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यात महाविकास आघाडी पहिल्या दिवशी यशस्वी, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. भाजपने आणलेल्या प्रस्तावावरून सत्ताधारी अडचणीत आले. हा प्रस्ताव विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे…

विधान परिषदेच्या उपसभापती सौ. निलमताई गो-हे यांचे जळगाव शहरात आगमन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना उपनेत्या विधानसभा परिषदच्या उपसभापती सौ. निलम गो-हे यांचे  अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आज दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास आगमन झाले. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील…

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. निलम गोर्‍हे या शुक्रवार, दि. ६ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून प्रशासनाने त्यांचा दौर्‍यातील कार्यक्रम जाहीर केला आहे. डॉ. निलम…