केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार जिल्हा दौऱ्यावर
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार शनिवार आणि रविवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
डॉ. भरती पवार यांचे शनिवार सायंकाळी औरंगाबाद येथून जळगाव येथे आगमन असून रात्री जळगाव येथे…