यशस्वी होण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनमुल्यांचा अंगीकार करावा: जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जिल्हा नियोजन भवन जळगाव येथे आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेच्या…