भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या डेअरीवर छापा
जळगाव: ;- सण उत्सवाच्या अनुषंगाने भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना चाप बसवा, यासाठी जिल्ह्यास्तरी समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी गुजराल पेट्रोल पंप परिसरातील श्री. द्वारकेश डेअरीवर छापा टाकून भेसळयुक्त १२० लिटर…