मान न मान गौतमीचा “खान्देश कन्या” म्हणून सन्मान…
दोंडाईचा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
गौतमीला अश्लीलतेचा टॅग देण्याच्या बातम्या आजवर समोर आल्या, अनेकांनी गौतमीचा वाद कसा महाराष्ट्रातील लावणी कलेला घातक आहे यावर भाष्य केले होते. पण आज स्वतः गौतमीने आपल्याला मायभूमीतून कौतुकाची थाप…