Browsing Tag

Dombivali

मोठी बातमी; डोंबिवलीतील इमारतीला भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवली येथील एका इमरातीला आग लागल्याची घटना घडली आहे. लोढा फेस २ च्या खोणी एस्ट्रेला टॉवरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाल्या आहे. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या…

संतापजनक : एका आठ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

डोंबिवली : - मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका आठ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली आहे. कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक…

दोन रिक्षाचालकांचा महिलेवर रस्त्यात अतिप्रसंग; मात्र घडला मोठा चमत्कार.. आणि…

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात अनेक महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहरं महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे. महिला…

माजी आमदाराची गॅस एजन्सी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  डोंबिवली; गॅस एजन्सी येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांनी काम सोडल्यानंतर तो इतर कामगारांना काम सोडा असे भडकवत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांनी पिसवली येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यास लोखंडी रॉडने…

सोफा सेटमध्ये आढळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं रहस्य उघड; अतिप्रसंगाला विरोध केल्यानं हत्त्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  डोंबिवली; येथे दावडी परिसरात एका इमारती मध्ये सुप्रिया शिंदे या  महिलेचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास…

संपत्तीच्या वादातून भावजयचा खून; दिराला केले अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  डोंबिवली :  दिराला केले अटक .भावजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिराचा बनाव पोलीस तपासात समोर आला आहे. संपत्तीच्या वादातून दिराने खून (Murder) केल्याची घटना टिटवाळा (मुंबई) नजीक असलेल्या उंभरणी गावात…

फॅशन डिझाईनर ने केली बाईकची चोरी; OLX माध्यमातून विक्री

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  डोंबिवली: फॅशन डिझाईनर बनला बाईक चोर लॉकडाऊनमुळे काम न राहिल्याने उदरनिर्वाहासाठी फॅशन डिझाईनरने बाईक चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे समोर आले आहे. चोरी केलेल्या बाईक त्याने ओएलएक्सवर बनावट…