Browsing Tag

Dog

कुत्र्यांवरून भांडण; बँक सुरक्षारक्षकाचा गोळीबारात दोन ठार ६ जखमी…

इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बँकेचा सुरक्षा रक्षक गोळीबार करताना दिसत आहे. गोळीबार होताच आजूबाजूच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.…

खरजई गावात एकाच वेळी १४ जणांना श्वानाने घेतला चावा

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील खरजई गावात एकाच वेळी तब्बल १३ ते १४ जणांना रस्त्यावरील श्वानाने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा श्वान याच भागातील असला तरी मंगळवारी नेमका अचानक चावल्याने स्थानिकांना धक्का…

संतापजनक घटना! मुलीला कुत्रा चावल्यामुळे संतप्त महिलेने कुत्र्यांच्या दोन पिलांना ठार मारले

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; फुरसुंगीतील उच्चभ्रू अशा ग्रीन हाईव्ह सोसायटीत लहान मुलीला कुत्रा चावल्यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने काठीने बदडून सोसायटीतील कुत्र्याच्या दोन पिल्लांना ठार मारले. फुरसुंगीतील उच्चभ्रू अशा ग्रीन हाईव्ह…

धक्कादायक…. भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव. खेळताना ठेच लागून खाली पडलेल्या चारवर्षीय चिमुकलीला तीन भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले. पुढे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी…