अपघात इतका भीषण की चौघांचा जागीच मृत्यू…
चंद्रपूर, लोकशाही न्युज नेटवर्क;
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी…