दोन गावठी पिस्तूलासह तिघांना अटक; एक फरार
धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
बेकायदेशीररित्या चार जण दोन बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पाळधी पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलीसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली असून एक फरार झाला आहे. यातील अल्पवयीन मुलगा आहे.…