धरणगाव नगरपालिकेतर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार
धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
धरणगाव नगरपालिकाच्या वतीने दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान स्वतंत्रचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कालावधीमध्ये नगरपालिका प्रशासनामार्फत विविध कार्यक्रम प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार…