Browsing Tag

#dhanora

ग्रामीण भागात कुरडया ,पापड करण्याची महीलांची लगबग

पापड आणि इतर वस्तुंना शहरात वाढती मागणी धानोरा ता. चोपड़ा ,लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या अनेक दिवसापासुन खान्देशात ऊकाड्याने नागरीक हैराण होत असुन,कडक उन्हांचा तडाखा चांगलाच बसत आहे, याच उन्हांचा लाभ ग्रामीण भागात महिलां कुरडया, पापड,…

अनेकांच्या सुखदुःखाचे स्टेटस ठेवणारा अवलिया धनराज चौधरी

धानोरा ता. चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजच्या आधुनिक युगात या जगात कोणी कोणाचे नाही असं जरी आपण म्हणत असलो तरी याला अपवाद आहेत धानोरा येथील धनराज चौधरी ( मुखी महाराज ) महाराज गेल्या अनेक वर्षापासून गावासह परिसरातील एकच नव्हे तर बाहेर…

भोंगऱ्या आवलू शे रे ..! ; सातपुडयात उत्साहाला उधाण

धानोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क सातपुडयाच्या कुशीत राहणाऱ्या पावरा व बारेला समाजाच्या होळीच्या दिवसात साजरा होणाऱ्या भोगर्‍या सणास दि २८ पासून सुरुवात होत असून या निमित्त पाडया पाडयांवर खास आदिवासी शैलीतील ढोल बासरीचे सुर घूम लागले…

धानोरा येथील जि. प. मराठी शाळेची दुरवस्था

शासनाच्या निधीचा दुरुपयोग; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात दिलीप महाजन/ धानोरा ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासनाने या सर्व शाळा…

धानोरा येथे उद्या श्री संतदेवा महाराजांची यात्रा

लोकशाही न्यूज नेटवर्क धानोरा येथील महान तपस्वी श्री संत देवा महाराज यांच्या पुण्यतीथी निमित्ताने दिनांक २६ गुरुवार रोजी सालाबादप्रमाणे यात्रा या वर्षी ही भरणार आहे धानोरा गावाच्या उत्तरेस जुण्याबसस्थानकाजवळील मालाबाई धर्म शाळेच्या…

धानोरा येथील महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य विषयक व्याख्यान

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग अँड नॅचरोपॅथीचा उपक्रम लोकशाही न्यूज नेटवर्क के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे महिलांना त्यांच्या मासिक पाळी आणि आरोग्याविषयी जागृत…

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क मोहरद येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. मोहरद ता. चोपडा येथील तरुण शेतकरी अनिल शामराव पाटील (४६) असे शेतकऱ्याचे नाव आहे. अनिल पाटील ते आई, वडील, पत्नी व मुलांसह…

विजेच्या धक्याने झिरो वायरमनचा जागीच मृत्यू

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क धानोऱ्यापासून जवळच असलेल्या बिडगाव येथील झिरो वायरमन दत्तू आत्माराम पाटील हे डिपी चालु करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरण कंपनीकडुन थकीत विज बिल वसुली…

धानोरा-देवगाव रस्त्यावर भीषण अपघात ; पाच गंभीर…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयशर व मॅक्झीमो यांच्यात जोरदार अपघात झाला असून, यात नऊ जखमी, तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर असे की एम.एच.६३सी.४७४७ ही…

विसर्जनाच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; निलंबनाची कारवाई करा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान धानोरा तालुका चोपडा येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल भडगाव, सकल हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भडगाव…

गणपती विसर्जनाला गालबोट; पोलिसांकडून लाठीचार्ज

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  धानोरा (ता. चोपडा) येथे पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. रविवारी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असतांना 'दहा वाजले वाद्य बंद करा' असा दम सपोनि किरण दांडगे यांनी गणेश मंडळाच्या…

धानो-यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीतरी लस देईल का ?

धानोरा, (विलास सोनवणे) लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील धानोरा येथे तब्बल दोन दिवसापासून जम्बो लसीकरण सुरू असून मंगळवार रोजी सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची कर्मचाऱ्यांनी गावातील  आलेल्या…