Browsing Tag

Devendra Fadnvis

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांचा अर्ज दाखल (पहा व्हिडीओ )

चंद्रपूर ;- महायुती आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भातून पहिला उमेदवारी अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असून…

अहमदनगरचे आता ‘अहिल्या नगर’ नामकरण ; 28 शासन निर्णयांना मंत्रिमंडळाची मंजूरी

मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 28 महत्त्वाचे निर्णय घेतले. यात अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील आठ…

युवा पिढीने शिक्षणाबरोबरच काळानुरूप कौशल्य प्राप्त करावेत – देवेंद्र फडणवीस

मुंबई ;- आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

मुंबई ;-राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर

नाशिक :- नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत…

भाजपच्या विजयावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया .. पनवती कोण हे काँग्रेसला कळलंय !

मुंबई ;- भाजपाला चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरचा विश्वास. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा…

बा विठ्ठला सर्वांना सुखी समाधानी ठेव – देवेंद्र फडणविस

पंढरपूर;- आज कार्तिकी एकदशीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. याप्रसंगी त्यांनी श्री विठ्ठलास साकडे घालत सर्वांना सुखी-समाधानी ठेव अशी प्रार्थना केली. यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त…

ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा समाजाच्या हिताचाही निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ न देता मराठा समाजाच्या निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ओबीसी समाजात भिती आहे की आमचे आरक्षण कमी होणार, पण सरकारचा असा कुठलाही हेतू नाही. ओबीसी समाजाने…

देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी, तरुणांना फायदा – खा.…

जळगाव:;- मराठा समाजाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले आहेत. आता उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि…

भिडेंची वक्तव्य खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क : संभाजी भिडे सध्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरात चर्चेत आहेत. यावर अनेक क्षेत्रातून आणि राजकीय संघटना पक्षांकडून राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

अवघ्या दहा दिवसात महावितरणकडून एक लाख घरगुती वीज कनेक्शन

जळगाव;- उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी…

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री बदलाचे वारे !

जळगाव ;- राज्यात नुकतीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकारमध्ये सामील झाल्याने आता शिंदे - फडणवीस सरकारची यामुळे आणखी ताकद वाढली आहे. शिंदे सरकारमध्ये…

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार – उपमुख्यमंत्री

मुंबई ;- केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा मी…

शेतकऱ्यांच्या कापसाबाबत तोडगा काढा..!

लोकशाही संपादकीय लेख ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवारी जळगावला येत आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाला…

कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले

मुंबई ;- कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास ६ हजार रुपये दरमहिना मिळतात, आता ते १६…

चाळीसगावचा “उन्मेश पॅटर्न” राज्यभर राबविला जाणार !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात आदर्श ठरावा असा उपक्रम खासदार उन्मेशदादा पाटील हे चाळीसगावचे तत्कालीन आमदार असताना राबविला होता एका छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हजारो कार्यकर्त्यांची यंत्रणा उभारून शासन…

खासदार संजय राऊत याना जीवे मारण्याची धमकी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणारे प्रकरण समोर आले. तू दिल्लीत भेट तुला एके ४७ ने उडवतो. तुझा मुसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स अशी धमकी संजय राऊतांना व्हॉट्सअपद्वारे देण्यात आली. या…

समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – देवेन्द्र फडणवीस

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे . समृद्धी महामार्गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यात…

नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार १२ हज़ार रुपये

मुंबई : लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरीव तरतुद केली जाईल अशी अपेक्षा होती. या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.…

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प…

शिक्षण सेवकांसाठी सरकारची गोड बातमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारने शिक्षण सेवकांसाठी एक गोड बातमी दिली आहे. राज्य सरकारने (Government of Maharashtra ) शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारकडून याबद्दलचा जीआर प्रसिद्ध करून मानधनात…

पोलीस भरती अर्ज प्रक्रियेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने ते डाऊन…

मार्च 2019 मध्ये जाहीर जिल्हा परिषदांमधील भरती ग्रामविकास खात्याकडून रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मार्च 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदांची अठरा सवर्गांच्या गट क पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात…

नाराज माजी राज्य मंत्री बच्चू कडूंचा स्वबळाचा नारा…

उस्मानाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आता “एकला चलो रे” चा नारा दिला आहे. आगामी निवडणुकीत सोबत…

“तुम्ही शिंदेंना सोडा…”; ठाकरेंची फडणवीसांना ऑफर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ता संघर्ष होवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले.…

ज्योतिष्यानेच सांगितलं शिंदे सरकार पडणार ? – जयंत पाटील

मुंबई ; राज्यात मविआ सरकार होती तेव्हा भाजप चे अनेक नेते रोज सरकार कोसळण्याचे भाकीत करायचे. पण आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अवघे काहीच दिवस झाले तोवर हे सरकार किती दिवस टिकणार या चर्चा जोर धरू लागल्या आहे. आणि आता…

पडळकरांना विशेष सुरक्षा द्या : देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे…