“अजित पवार यांना पुन्हा संधी नाही, त्यांनी ती मागू देखील नाही”; शरद पवार
लोकशाही न्यूज नेटवर्क
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी नकार दिला आहे. "अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही," असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. सुप्रिया त्यांची धाकटी बहीण आहे. बहीण भावाच्या…