Browsing Tag

Deputy Chief Minister Ajit Pawar

खडसेंनी डॉक्टरचे कारण सांगून उमेदवारीपासून पळ काढला; संजय पवारांनी केले अनेक आरोप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आज अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी अत्यंत खळबळजनक आरोप आयोजित पत्रकार परिषदेत केले. त्यांनी खडसेंना खडेबोल सुनावत…

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी नणंद भावजयीने मारली एकमेकांना मिठी…

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावेळची महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक खूपच रंजक असणार आहे. येथील राजकीय परिस्थिती अशी बदलली आहे की, कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येथे दोन…

अजित पवार गटच ‘खरी राष्ट्रवादी’ – विधानसभा अध्यक्ष

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; अजित गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे महाराष्ट्राचे सभापती म्हणाले. या गटाला 41 आमदारांचा पाठिंबा आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड केले होते.…

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – अजित पवारांचे प्रतिपादन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात;…

ज्यांना इथे मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही त्यांनी आरोप करू नयेत-मुख्यमंत्री

मुंबई :- ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय इथे स्वतःचं नाक खाजवायचीसुद्धा परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. त्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा…

मोठी बातमी; अजित पवार यांचा संभाजीनगर दौरा रद्द !

लोकशाही न्यूज नेटवर्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आजचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन पवार…

मराठा समाजाचा इशारा, उपमुख्यमंत्री कार्तिकी पूजेसाठी आल्यास त्यांना काळं फासू

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षण मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी जाळण्यात मनोज जरांगे परील यांनी पुन्हा उवषणाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे मराठा समाजाने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाकेबंदी सुरु…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी ;- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

शिर्डी, ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड…

बापरे… महाराष्ट्रात बिअरची विक्री घटली… राज्य सरकारची चिंता वाढली…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील बिअरची घटती विक्री आणि परिणामी घटत चाललेले उत्पन्न यामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. त्यामुळेच बीअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याचा महसूल कसा वाढवता येईल, याचा अभ्यास…

संतप्त शेतकऱ्यांकडून अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टोमॅटोचा वर्षाव…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शनिवारी शेकडो शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या शेतकऱ्यांनी पहाटे ओझर विमानतळावरून दिंडोरीकडे जाणाऱ्या अजित पवार यांच्या गाडीवर आणि त्यांच्या…

स्वच्छता अभियान ‘लोकचळवळ’ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१ ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ मुंबई,;- स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला…

महिला सशक्तीकरणाचा निर्णय २४ तासांतच रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय शिंदे सरकरकडून २४ तासाच्या आत रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख…

पोटदुखी असणाऱ्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी ‘उपक्रम राबविणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचोरा ;-आताचे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे आज अनेकांना पोट दुखी झाली आहे. आता यापुढे 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम राबविणार असल्याची…

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विस्ताराच्या हालचालींना वेग, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात (Cabinet) विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आज दिल्लीत जाणार आहे.…

मुख्यमंत्री अचानक जळगावात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज धुळ्यात शासन आपल्या दरी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी जात असताना खराब हवामानामुळे विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे आज दुपारी जळगाव विमानतळावर…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   मंगळवार दि. १४ जून रोजी श्री क्षेत्र देहु येथे श्री संत तुकाराम महाराज मंदीर यांचे तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदीर लोकार्पण समारंभ झाला. सदर सभेस मार्गदर्शन करण्यापूर्वी या राज्याचे…

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री ठाकरे भडकले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण केल्यानंतर मोदी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे मुंबईसाठी रवाना झाले. मुंबईतील आयएनएस…

देहूचं शिळा मंदिर सांस्कृतीक भविष्य घडणारी संस्था – पंतप्रधान मोदी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त संख्येने वारकरी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित…

उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची…

अजित पवारांच्या अडचणीत वाढ; १ हजार कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यातील पाच संपत्तींवर जप्ती आणण्याचा आदेश काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीवर मोठे संकट आल्याचे…