‘मला खूप मोठे व्हायचंय, पण…’ असं म्हणत तरुणीची आत्महत्या…
औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;
औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका विद्यार्थिनीनं आपल्या खोलीत आत्महत्या केलीय. औरंगाबाद शहरामधील (Aurangabad) देवगिरी महाविद्यालयाच्या (Deogiri College Aurangabad) मुलींच्या…