मोठी बातमी.. राहुल गांधींसह अनेक खासदारांना घेतले ताब्यात
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले आहे. गांधी हे दिल्लीच्या विजय चौक (Delhi Vijay Chowk) येथे काँग्रेस खासदारांसोबत आंदोलन करत होते. यावेळी…