केजरीवालांना अजून एक धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. केजरीवाल यांना आता तुरुंगातच राहावे लागणार आहे. न्यायालयाने ईडीची अटक वैध…