Browsing Tag

Death

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचे अपघाती निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क संतोष बळीद हे नाशिक येथे विवाह समारंभ आटोपून लासलगाव मार्गे मनमाडला जात असताना वाहेगावसाळ शिवारात त्यांच्या कारचा अपघात झाला. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी…

शाळेच्या गेटवरच दहावीच्या विद्यार्थीनीचा हार्टअ‍ॅटकने मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअॅटकनं मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना कामारेड्डी जिल्ह्यात गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली. शाळेत चालत जात असताना तिला हार्टअॅटक आल्याची माहिती समोर आली आहे.…

प्रयागराजवरून परतताना अपघातात महिला ठार

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरलेला आहे. याठिकाणी शाहीस्नान करण्यासाठी भाविक जात आहेत. त्यानुसार धाराशिव येथील परिवार प्रयागराजला गेले होता. तेथून परत येत असताना यवतमाळच्या आर्णी…

पाल येथील हरीण पैदास केंद्रात चौदा सांबर हरीणाचा मृत्यू

पाल ता. रावेर पाल येथील हरीण पैदास केंद्रातील हरिणाची योग्य देखरेख केली जात नसल्याने मागील आठवडा भरात येथील हरीण पैदास केंद्रातील वेळेवर पुरेसा चारा पाणी न मिळाल्याने चौदा सांबर हरीण मरण पावल्याचे माहिती समोर आली आहे. आणखी काही…

दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील डोरली गावाजवळ असलेल्या एका दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कामगार…

अयोध्येला जाणाऱ्या मिनी बस अपघातात ४ जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या मिनी बसचा भीषण अपघात घडला आहे. मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बिघडलेल्या पर्यटक बसला जाऊन धडकली. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.…

४०० जागांसाठी तब्बल १५०० तिकिटांची विक्री…

लोकशाही न्यूज नेटवर्क शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १४ महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.…

मुंबई पाठोपाठ कोल्हापुरात जीबीएसचा बळी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभर भीती पसरवणाऱ्या जीबीएसने कोल्हापुरमध्ये शिरकाव केला असून कोल्हापूरात पहिला बळी घेतला. ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. या…

महाकुंभ मेळ्यावरून परतताना भीषण अपघातात ७ ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ अपघात घडला आहे. या भीषण अपघातात प्रवासी बस एका ट्रकला धडकली. ज्यात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झालाय. तर, अनेक जण गंभीर…

ग्रामीण साहित्याचा मानबिंदू हरपला

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी ग्रामीण साहित्यात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे यांचे मंगळवारी वयाच्या ८४ वर्षीय निधन झाले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम रुग्णालयात अखेरचा…

जीपच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क कॅन्टर टेम्पो आणि जीपमध्ये अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी केज-बीड रोडवर घडल्याची माहिती  समोर आली आहे. अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात…

महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेची जबाबदारी कोणाची?

लोकशाही संपादकीय लेख तबाल १४४ वर्षानंतर प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला अननसाधारण असे धार्मिक महत्त्व असल्याने २९ जानेवारी २०२५ ला मौनी अमावस्या निमित्त प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने सर्व पापे दूर होतात या…

आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट : ५ ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क आयुध निर्माण कंपनीत स्फोट होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा येथील जवाहरनगर येथून समोर आली आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची…

भाज्यांच्या ट्रक दरीत कोसळून १० जण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकमध्ये बुधवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. फळं आणि भाज्या घेऊन जाणारा ट्रक दरीमध्ये कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना…

५० कावळ्यांच्या मृत्यूनंतर १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या चार दिवसापूर्वी उदगीर शहरात अचानक जवळपास ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या कावळ्यांच्या मृत्यू बाबत नमुने भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यावर हे…

दुधाच्या टँकरचा भीषण अपघात : चालक ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क उरुळी कांचन - जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात घडलाय. वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण…

शुक्रवार ठरला अपघातवार : 2 अपघातात 12 ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात आजचा शुक्रवार अपघात ठरला आहे. पुण्याजवळ घडलेल्या दोन विचित्र दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात झाला असून…

सुसाट कंटेनरचा थरार : 10 ते 15 जणांना उडवले

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला आहे. एका सुसाट कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत 10 ते 15 जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण…

चिकनमुळे नागपुरात तीन वाघ आणि बिबट्याचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क नागपूरमधील प्राणीसंग्राहालयात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्राण्यांना आहारात चिकन दिले जात होते. वनमंत्री गणेश नाईक यांनी…

भरधाव जीपची दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क सांगलीमध्ये दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या भीषण रस्ते अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. सांगलीच्या कवलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक…

चालकाचा अंदाज चुकला अन क्षणात होत्याचे नव्हते

लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तरखंडमधील अल्मोड येथे ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या…

अज्ञात वाहनाने तरुणाला उडवले : तरुण जागीच ठार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकी लावून बाजूला उभा असलेल्या तरुणाला वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देत पळ काढला. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 वाजता अमळनेर…

तरुण शेतकरी धरणावर फिरायला गेला अन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका तरुण शेतकऱ्याचा मालापूर येथील गुळ धरणात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. नितीन प्रविणसिंग पाटील (वय-४५) रा.‍विरवाडे ता. चोपडा असे मयताचे नाव आहे.…

पहूरला पोळा सणावर दुःखाचे सावट

पहूर ता. जामनेर पोळा सणासाठी बैलाची तयारी करत असताना बैलाखाली दबल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर कसबे येथे शनिवारी (ता. ३१) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर कसबे…

चालू गाडी; वाहनचालकाला ह्रदयविकाराचा झटका आणि..

नंदुरबार बदलत्या वातावरणामुळे ह्रदयविकाराचे तरुणांमधील प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढले आहे. असे प्रकार अनेक वेळा घडतांना दिसून येतात. नंदुरबारमध्ये असाच हृदयविकाराचा झटका येऊन एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.…

घराबाहेर खेळताना अनर्थ, सर्पदंशाने दोन चिमुकल्यांचा अंत

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील लळींग आणि चौगाव गावात सर्पदंशामुळे दोन बालकांनी आपला प्राण गमावल्याची घटना घडली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यात एका बालकासह बालिकेचा समावेश असून या प्रकरणी दोन…

रस्त्याचे मोजमाप करताना मजुर शॉक लागुन ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  रस्त्याचे मोजमाप करतांना मोजमाप करणाऱ्या मजुराला करंट लागून मृत्यू झाल्याची घटना धाराशिवच्या तुळजापूर येथे घडली. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील जगतापनगर येथे रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार…

बंद कुलरमध्ये करंट उतरल्याने तरुणाचा मृत्यू

रावेर |लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यात अजंदे येथे कुलरमध्ये पाणी टाकत असतांना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रावेर तालुक्यातील अजंदे येथील रहिवासी…

पारोळ्यात वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पारोळा लोकशाही न्यूज नेटवर्क येथील स्वामीनारायण नगर येथील रहिवासी वायरमन दिनेश श्यामकुमार पाटील (वय ३२) याच्या म्हसवे शिवारातील नगाव रस्त्यावर विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विज प्रवाहा सुरू झाल्याने अपघात होऊन…

सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद हिम्मत सोनवणे (वय - ४२) यांचे सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ फेब्रुवारी रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. काही…

पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात…

फुगा फुगवायला गेला आणि जीव गमावला…

लोकशाही न्यूज नेटवर्क खेळण्या-खेळण्यात चिमुकल्याचा अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुग्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील अमरोही येथे घडली. घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या कुटुंबीयांनी चिमुकल्याला उपचारासाठी…

फिट आल्यामुळे तरुणाचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क रात्रपाळीच्या कामावर गेलेला तरुण कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसीत उघडकीस आली आहे. सुप्रीम कॉलनीतील साईनगर येथील रहिवासी गणेश वसंत सोनार (वय ३०) असे मयत…

पतीने केली पत्नीला झाऱ्याने मारहाण, पत्नीचा जागीच मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क पतीने स्टीलच्या झाऱ्याने आणि लाथा बुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीत हि घटना घडली आहे. प्रियांका (वय २८)…

एरंडोल येथे छातीत आसारी घुसून बारा वर्षीय मुलाचा हृदयद्रावक मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथे जुन्या धरणगाव रस्त्यालगत नगरपालिकेतर्फे मोठ्या गटारीचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान सोमवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास गटारीच्या बांधकामालगत खेळत असताना विशाल…

विजेचा धक्का लागल्याने बालिकेचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात आनंदमयी वातावरण असतांना जळगाव जिल्ह्यात एका गावात दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पिंप्राळा येथे दि. ११ नोव्हेंबररोजी घरी असल्याने घरात पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर…

दीड वर्षीय मुलीचा बादलीत बुडून मृत्यू

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क एक दीड वर्षीय बालिकेचा बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी धुळे तालुक्यातील तिखी गावाजवळ गोपाळनगर या परिसरात घडली आहे. यामध्ये रागिणी रवींद्र ठाकरे असे मृत बालिकेचे नाव असून घटना उघड होताच…

बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मंगळवारी दि. १० ऑक्टोबर रोजी हृदयद्रावक घटना घडली. आळे गावातील तितर मळ्यात आपल्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या घटनेत चिमुकल्याचा…

डेंग्यूने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बीडच्या दिंद्रुड गावातील घटना

लोकशाही न्यूज नेटवर्क साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यात डेंग्यू आजर राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला मात्र अपयश येत आहे. यामुळे अनेकांना बळी गेला असून, बीड जिल्ह्यात डेंग्यू आजाराने २१…

धावत्या रेल्वेखाली आल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूची घटना समोर येत आहे. या संदर्भात रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, रावेल पोलीस ठाणाच्या हद्दीत असलेल्या…

धक्कादायक; पेरु तोडायला गेले आणि वीजेच्या धक्क्याने मायलेकीचा जागीच मृत्यू

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमधून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. धोंड्यासाठी माहेरी आलेल्या मुलीचा तिच्या आई बरोबर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घराच्या छतावरून लोखंडी रॉडने पेरू…

जळगाव निवृत्तीनगरात तरुणाची आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच जळगावातून अजून एक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आली आहे. शहरात स्थित निवृत्तीनगरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या…

भारतीय वंशाच्या व्यक्तीला सिंगापूरमध्ये फाशी… गुन्हा नक्की काय?

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय वंशाच्या व्यक्तीला सिंगापूरमध्ये फाशी देण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार तंगाराजू सुपैय्याला २०१३ मध्ये एक किलो गांजा तस्करीला प्राधान्य देण्यासाठी दोषी ठरवलं…

एसटी आणि टेम्पोत जोरदार धडक, एक ठार ३० जखमी…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे.…

हृदयद्रावक; दहावीचा पेपर द्यायला निघाले… मात्र, वाटेत काळानं हेरलं…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सिन्नर घोटी हायवेवर आगासखिंड शिवारात सकाळी दहा वाजेच्या सुमारास एचपी गॅस टँकर आणि अॅक्टिवा यांच्यात भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुलांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिन्नर शहराजवळील…

धक्कादायक; उसाच्या मळ्याच्या आगीत सापडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: किन्ही येथे उसाच्या मळ्यातील पाला पाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीत स्वतः होरपळून हनुमंतखेडा येथील ८२ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

सोळा वर्षीय मुलाचा बाथरूम मध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यश (साई) वासुदेव पाटील असे या मुलाचे…

कोंडेश्वरमध्ये धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बदलापूराजवळील कोंडेश्वरमधून धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात प्रवेशास बंदी असते. आतापर्यंत अनेकवेळा तेथे झालेल्या अपघातांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव…

रेल्वेच्या धक्क्याने २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील २३ वर्षीय युवकाचा पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ (Pachora Railway Station) धावत्या रेल्वेसमोर आल्याने दुर्दैवी मृत्यू (Unfortunate death) झाल्याची घटना दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली…

रायगडमधील आरसीएफ प्लांटच्या एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: रायगड जिल्ह्यात असलेल्या आरसीएफ कंपनीच्या कंट्रोल रूममधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्लांटमधील एअर कंडिशनर कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाल्याच्या या अपघातात तेथे काम करणाऱ्या तीन…

आई-बाप न होता आल्याच्या दुःखात दाम्प्त्याचं थेट टोकाचं पाऊल…

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विज्ञानाच्या युगात अशक्यप्राय गोष्टीही सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आजचे जग चंद्रावर तर सोडा आता मंगळावर देखील पोहोचत आहे. मात्र, अशातच साताऱ्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.…

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. एका पोलीस…

महिला कर्मचाऱ्यांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा – केंद्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीनंतर लगेचच नवजात बाळाचा मृत्यू झाल्यास त्यांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा दिली जाईल. यासंबंधीचा आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने…

संतापजनक; शौचालयाच्या भांड्यात आढळला नवजात बालिकेचा मृतदेह…

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील चाळीसबिघा परिसरातील गोजिरी हॉस्पिटल मध्ये अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटलमधल्या संडासाच्या भांड्यामध्ये नवजात बालिकेला टाकून दिल्याची घटना दि. 28 ऑगस्ट 2022 रविवार रोजी सकाळी आठ वाजेच्या…

धक्क्कादायक; वडिलांचं पार्थिव घेऊन जाताना मुलाच्या गाडीला भीषण अपघात

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन बिहारकडे निघाले होते. पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेच्या मागे त्यांची कार होती. त्या कारला मेहकर तालुक्यातील डोनगाव जवळ एका ट्रकने…

क्षणार्धात निर्जीव पुतळ्यांप्रमाणे जमीनदोस्त…(व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;   मृत्यू हे एकमात्र शाश्वत आहे या जगात. पण तो कधी, कुठे आणि कसा येईल हे मात्र कुणालाच ठाऊक नाही. अश्याच एक घटनेत काही लोक हे उभ्यानेच मृतुच्या दाढेत गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.…

हृदयद्रावक; अख्ख कुटुंब संपल…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनी बिडी पिल्यावर ती अनवधानाने घरात ठेवलेल्या शेतीसाठी लागणाऱ्या फवारणी करणाऱ्या टाकीवर फेकली आणि जोरदार भडका…

अल्पवयीन मुलीचा विष प्राशनाने मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर झालेल्या अत्याचाराने ती गर्भवती झाली होती. गर्भवती अल्पवयीन मुलीने विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर…

18,840 कोविड-19 प्रकरणे, एका दिवसात 43 मृत्यू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क ; भारतातील कोविड-19 प्रकरणांची संख्या एका दिवसात 18,840 ने वाढून 4,36,04,394 वर पोहोचली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 1,25,028 वर पोहोचली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी अपडेट…

इलेक्ट्रिक शॉक लागून महिलेचा मृत्यू

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील शेंगोळा येथील २७ वर्षीय महिलेचा इलेक्ट्रीक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पहूर पोलिसांत…

चोरीच्या संशयातून हातपाय बांधून दंडुक्याने मारहाणीत वॉचमनचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद :शहरातील विवेकानंद नगर येथील मेघवाले सभागृहात मनोज आव्हाड वॉचमन म्हणून काम करत करणाऱ्या वॉचमनला फोकस लाईट्स चोरीच्या संशयातून आठ जणांनी हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.…

लॅपटॉपचा स्फोट झाल्याने सॉफ्टवेअर इंजिनीयर ८० टक्के भाजली

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती: आंध्र प्रदेशातील कडापा येथील मेकावरिपल्ली भागात लॅपटॉपचा स्फोट झाल्यानं महिला सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या खोलीला आग लागली धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये इंजिनीयर ८० टक्के भाजली. सध्या तिच्यावर रुग्णालयात…

हृदयद्रावक घटना.. ६ महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक (सातपूर) ;६ महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर बंदा वणे मळा परिसरात एका लहानशा खोलीत राहणाऱ्या सिंग कुटुंबाच्या सहा महिन्यांच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून…

थरारक घटना! आयशर गाडीने धाव घेतला घरात, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ (जळगाव) ; आयशर गाडीने धाव घेतला घरात, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार. भरधाव आयशर गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसल्याने हमाली काम करणारा तरुण जागीच ठार झाला आहे. तर दुसरा जखमी झाल्याची थरारक घटना…

लग्नाआधीच हुंड्यासाठी छळ ; तरुणीने संपवले जीवन

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव : शहरातील लग्न ठरल्या नंतर लग्नाआधीच हुंड्याचे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, तसेच होणाऱ्या पतीनेच जाड म्हणून हिणवले व लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे रामेश्वरी रवींद्र नागपुरे (२४) या उच्चशिक्षित तरुणीने घरात…

तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन शिरपूर तालुक्यात तरुणाची आत्महत्या

लोकशाही न्युज नेटवर्क  धुळे ; तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन शिरपूर तालुक्यात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली आहे . नदीच्या पुलावर बेवारस आढळलेल्या दुचाकीमुळे हा प्रकार लक्षात आला. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे नजीक…

दुर्देवी ! दुचाकीस्वाराला भरधाव वाहनाने चिरडले

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव : शहरातील महामार्गावर भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव-भुसावळ महामार्गावर बुलेट शोरूमसमोर रविवारी (ता. २७) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. सागर विजय राणे (वय ३०,…

मोबाईलमुळे संसाराला आग; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : पतीच्या अपरोक्ष मोबाईलमध्ये गुंतून राहिलेल्या एका महिलेच्या घरात संशयकल्लोळ वाढला. तो टोकाला गेल्याने त्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी भल्या सकाळी ही घटना उघड झाल्यापासून परिसरात हळहळ…

दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार,चौघे गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदेड; येथे मांडवी गावालगत शिंगोडा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. त्यातील विवेक गणपत सोनुले या युवकाचा (शनिवार) मुत्यू झाला. अनिकेत रवी रेणकेवार, आशन्ना चिनय्या…

धक्कादायक…मुलासह वडिलांचाही मृतदेह आढळला विहिरीत

लोकशाही न्यूज नेटवर्क  वाशिम- रविवारी सायंकाळच्या सुमारास शेलुबाजार परिसरातील एका विहिरीत महेश कालापाड या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मृतकाची आई कविता महादेव कालापाड (२८) रा. शेंदूरजना मोरे ह.मु. शेलुबाजार यांनी…