विजेच्या धक्याने झिरो वायरमनचा जागीच मृत्यू
धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
धानोऱ्यापासून जवळच असलेल्या बिडगाव येथील झिरो वायरमन दत्तू आत्माराम पाटील हे डिपी चालु करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
महावितरण कंपनीकडुन थकीत विज बिल वसुली…