Browsing Tag

Death by electric shock

कंटेनर डीपीवर आदळले; विजेच्या धक्क्याने चालकाचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील खेडी परिसरातील पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला कंटेनर रिव्हर्स घेतांना अंदाज न आल्याने डीपीला वाहन धडकल्याने विजेच्या धक्क्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना आज सकाळी नऊ वाजेच्या…