पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू…
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.…