२३ वर्षीय तरुणी फसली ५० वर्षीय प्रौढाच्या जाळ्यात…
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;
एका महत्वकांक्षी असलेल्या २३ वर्षीय तरुणीला डेटिंग अॅप वापरणे चांगलाच महागात पडलं आहे. मुलगी ही राष्ट्रीय खेळाडू असून, सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. तिने एक विरंगुळा म्हणून डेटिंग अॅप…