धक्कादायक; मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार…
बाडमेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
देशात बलात्काराच्या घटना काही केल्या कमी होतांना दिसत नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाडमेर जिल्ह्यात मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार (Dalit girl gang-raped) झाल्याची घटना समोर…