दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयात एकाचवेळी छापेमारी सुरू झाली आहे. त्याला भास्कर समूहाच्या निर्भीड पत्रकारितेच्या कारणांची जोड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी या समूहास पाठींबा…