श्रीकृष्ण मंडळाने फोडली मानाची दहीहंडी
जळगाव : शहरात ठिकठिकाणी दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुभाष चौकातील मानाची दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील पाच गोविंदा पथक आले होते. या पथकाने पाच थरांपर्यंत सलामी दिली, मात्र पहिल्या सलामीपासून जुने जळगावातील श्रीकृष्ण…