Browsing Tag

Cyber Crime

iPhone वर Spyware हल्ल्याने हॅकिंगचा धोका; Apple चा भारतासह 92 देशांना इशारा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिग्गज टेक कंपनी ॲपलने भारतासह जगातील 92 देशांतील युजर्सना एका विशेष धोक्याचा इशारा दिला आहे. ॲपलने म्हटले आहे की भारतासह जगातील 91 देशांमधील वापरकर्त्यांना मर्सेनरी स्पायवेअर…

घटस्फोटानंतर पतीचे घृणास्पद कृत्य, खाजगी फोटो केले व्हायरल…

अमेठी, लोकशाही न्यूज नेटवर्क; नात्याला लाजवेल अशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर तब्बल दहा दिवसांनी त्याने असे…

फेक कॉल्स आता ओळखता येणार, फोनवरून होणारी फसवणुकीला बसेल आळा

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या मोबाईल कॉलच्या माध्यमातून सायबर फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कंपनीचे फोन नंबर आणि सामान्य ग्राहकांचे फोन नंबर हे १० अंकिच असल्यामुळे हे होत आहे. फोनवर बोलत असणारी व्यक्ती ही कंपनीची कर्मचारी आहे की, कोणी…

रश्मिका मंधना डीप फेक केस: दिल्ली पोलिसांनी केली व्हिडीओ बनवणाऱ्याला अटक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; रश्मिका मंधना डीप फेक प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हा डीप फेक व्हिडिओ बनवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. हा डीप फेक व्हिडिओ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर…

सावधान : घरात CCTV लावताय ?, तुमचेही आक्षेपार्ह व्हिडीओ..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  घरच्या सुरक्षेसाठी तुम्हीही सीसीटीव्ही यंत्रणा लावत असाल तर सावधान.. तुमची यंत्रणा हॅक होऊ शकते. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील वांद्रे येथून उघडकीस आलाय. 21 वर्षीय युट्युबरच्या आई आणि बहिणीचे आक्षेपार्ह…

बापरे.. पैसे पाठवण्यास आता ४ तास लागणार?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   आजकाल डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून  अनेक फसवणुकीच्या घटना घडतात. म्हणून फसवणूक थांबवण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. दोन व्यक्तींमधील पहिल्यांदा होणाऱ्या व्यवहारातील विशिष्ट…

सायबर बुलिंगने घेतला किशोरवयीन मुलाचा बळी;

उज्जैन, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका 16 वर्षीय मुलाने त्याच्या इंस्टाग्राम रीलवर हजारो द्वेषयुक्त टिप्पण्या मिळाल्यानंतर आत्महत्या केल्याचा आरोप आहे. किशोरवयीन मुलगा असूनही तो मुलींप्रमाणे…

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ईमेल हॅक

लोकशाही न्यूज नेटवर्क गुन्हेगार किती भयानक असतात याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या गुन्हेगारांचं धाडस थेट राज्याच्या गृहमंत्रालयाला हादरवण्यापर्यंत पोहोचल आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस…

नकली कागदपत्रांवरून सिमकार्ड आणि मोबाईलची विक्री ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव;- जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील विक्रेत्यावर बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड व मोबाईल विक्री होत असल्याचे भारत सरकारच्या टेलीकम्यूनिकेशन विभागाकडून पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिलेल्या…

शिक्षिकेची १ लाख ३० हजारात ऑनलाईन फसवणूक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पार्सल ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून पाचोरा शहरातील एका महिलेची १ लाख ३० हजार ३१९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात…

जी.एच. रायसोनी महाविद्यालयात सायबर क्राईमवर कार्यशाळा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती होण्यासाठी जी. एच. रायसोनी…

धक्कादायक; जळगावात अजून एक सेक्सटॉर्शनचे प्रकरण… तरुणांनो सावधान पुढचा नंबर तुमचा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सेक्सटॉर्शनच्या (sextortion) घटना वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच एक डॉक्टर या जाळ्यात अडकून अश्याच घटनेचे शिकार झाले होते. ते प्रकरण मागे पडत नाही तोच जिल्ह्यात पुन्हा एक…

तरुणीला तब्बल ६ लाखात गंडवले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राईमचे (Cyber Crime) प्रमाण वाढतच आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख तयार करून तरूणीची तब्बल ६ लाख ४९ हजार रूपयांत ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला…

प्रसिद्ध महिला डॉक्टराला अश्लील संदेश पाठवले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका प्रसिद्ध महिला डॉक्टराला व्हाट्सॲपद्वारे एका व्यक्तीने अश्लील संदेश पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील एका हॉस्पिटलमधील…

इंन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट; तरूणीची बदनामी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

बनावट लिंक पाठवून ४ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून ३ लाख ९६ हजार ६०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश प्रितमदास…

तरूणीला व्हॉट्सॲपवर पाठवले अश्लिल मॅसेज; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील राहणाऱ्या तरूणीला व्हॉटस्ॲपवर अश्लिल मॅसेजेस पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

तरूणाला ‘लकी ड्रॉ’ चे आमिष देत ४३ हजाराचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा…

सिम कार्ड बंदच्या नावाखाली डॉक्टरला २४ हजारात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील महावीर नगर येथील डॉक्टराची सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगून सायबर चोरट्याने २४ हजार ९०० रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल करयात आला आहे.…

लिंक ओपन करणे पडले महागात; व्यवसायिकाला एक लाखाचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मोबाईलवर अनोळखी क्रमांकावर आलेल्या लिंकवर क्लिक करणे शहरातील व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. या घटनेत व्यावसायिकाची १ लाख रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाली…

वृद्धेची ९ लाखात ऑनलाईन फसवणूक; संशयित अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील हायवेदर्शन कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या वृध्द महिलेची ९ लाख ६२ हजार १८१ रुपयांत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताला जळगाव साबयर पोलिसांनी अटक केली आहे. दिपक सुभाष अहिरे रा. निभोंरा. ता. सोयगाव जि.…

तरूणीला इन्स्ट्राग्रामवर पाठविले अश्लिल मॅसेज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  इन्स्ट्राग्रामवर एका तरुणीला अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळमधील २८ तरुणी एका खाजगी कंपनीत नोकरी…

अश्लिल फोटो टाकून तरूणीची बदनामी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अज्ञात व्यक्तीने जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचे मोबाईलवरून अश्लिल फोटो टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर…

तरूणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल; तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (jalgaon) शहरातील एका भागातील तरूणीसोबत प्रेमसंबंध असताना तरुणाने तिला व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल (WhatsApp Video call) करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची धक्कादायक…

सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक; सिबील स्कोर खराब

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस होत आहेत. त्यामध्ये वारंवार ऑनलाईन वेगळ्या पध्दतीने फसवणूक झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक वापरकर्ता नेहमी आपल्या अकाऊंट आणि बँकेतील  अनेक…

तुमचा मोबाईल करू शकतो तुमचीच ‘हेरगिरी’; गोपनीयता होऊ शकते उघड ..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तुमचा आवडता मोबाईल तुमचीच हेरगिरी करू शकतो. तुम्ही काय करत आहात? कुठे जात आहात? याची माहिती तुमच्या प्रतिस्पर्ध्याला किंवा इतर व्यक्तीला देऊ शकतो. यामुळे इंटरनेटच्या या युगात आपला मोबाईल आपलीच हेरगिरी तर करत…

बँक खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने तरुणाला गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने जळगावातील आसोदा रोड भागातील तरूणाला १० हजार १५४ रुपयात ऑनलाईन गंडवले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस…

एकाची ४९ हजारात ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. कॅब बुकिंगच्या नावाखाली एकाला ४९ हजार रुपयात ऑनलाइन गंडवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

‘व्हॅलेंटाइन डे’ ला ऑफरचे आमिष; हॅकर्स करतंय बँक खाते रिकामे

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली: हॅकर्स करतंय बँक खाते रिकामे . प्रेम व्यक्त करण्याचा दिन अर्थातच ‘व्हॅलेंटाइन डे’चा सप्ताह आता सुरू झाला आहे. चॉकलेट डे, रोझ डेसह रोज एक ‘दिन’ साजरा होणार आहे. नेमकी याचीच संधी साधत हॅकर्सनी…

तरूणाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील भवानीपेठेत राहणाऱ्या तरूणाची मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ८४ हजार ८८९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल…

जवानाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १३ हजार ९५८ रूपयांत ऑनलाईन गंडवल्याची घटना समोर आली आहे.…

सीमकार्ड KYC च्या नावाखाली ७४ हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गणपती नगरमध्ये राहणाऱ्या एकाला मोबाईल सीमकार्ड केवायसीच्या नावाखाली ७४ हजार रूपयांची ऑनलाईन गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…

डॉक्टर दाम्पत्याची तीन लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमच्या घटना आपण पाहत असतो. यामुळे अनेकांची लाखो रुपयात फसवणूक होत असते. म्हणून प्रशासनाकडून नागरिकांनी नेहमी सावध करत अशा गोष्टींना बळी पडू नका असे आवाहन केले जाते. अशाच…

लग्न मोडण्यासाठी तरुणीची इन्स्टाग्रामवरुन बदनामी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तरुणीचे लग्न मोडण्यासाठी तरुणीच्या मित्रासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी…

सेवानिवृत्त शिक्षकाला केवायसीच्या नावाखाली ९ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सेवानिवृत्त शिक्षकाला केवायसीच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यातून ९ लाख ९० हजार रुपयात परस्पर वळवून घेतल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त शिक्षक…

ऑनलाईन फसवणूक; दोघांना २ लाख ४४ हजारांचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  भंडारा : येथे ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी थोड्या लालसेपायी अनेक जण आजही भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. जिल्ह्यातील हरदोली आणि पवनी येथील दोघांना २ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन फटका…

महिलेची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचे बनावट फेसबुक इन्स्टाग्रामचे अकाउंट तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका…

मुस्लिम महिलांच्या आक्षेपार्ह फोटोंवर बोली; काय आहे हे “बुलीबाई अ‍ॅप”

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली आणि मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग…

धक्कादायक.. अश्लील व्हिडीओ कॉल करून शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अश्लील व्हिडीओ कॉल करून अनेक राजकीय नेत्यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा अनेक घटना घडतात. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात या…

वृद्धाची ६१ लाखात फसवणूक; दोघांना दिल्लीतून अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आमीष दाखवून वयोवृध्द व्यक्तीची तब्बल ६१ लाख रूपयांमध्ये फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना सायबर शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी…

तरूणीची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतांना दिसत आहे. ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून २३ वर्षीय तरूणीच्या बॅक खात्यातून अज्ञात व्यक्तीने दीड लाख रूपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.…

वृध्दाला इन्शूरन्सचे आमिष देत ६१ लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील विद्युत कॉलनी भागात राहणारे ८८ वर्षीय वृध्दाला इन्शरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष देत  सुमारे ६१ लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर…

आ. अनिल पाटलांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडत पैशांची मागणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   सध्या सायबर क्राइममध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होतांना दिसत आहे. सोशल मीडियामुळे सामान्य नागरिकांना फसवण्याच्या घटना नियमित घडतांना दिसत आहे.   यात सामान्य नागरिकीच नाही तर आमदारांना देखील फसवण्याची घटना समोर…

महिलांच्या फोटोत अश्लिलता निर्माण करून तरुणाला पैशांची मागणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील एका तरुणाच्या पत्नी व आईच्या फेसबुकवरील फोटोत एका विकृताने फेरबदल करुन त्यात अश्लिलता निर्माण केली. ते फोटो एका वेबसाईटवर अपलोड करुन व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस…

इन्स्टाग्रामवर महिलेचे अश्लिल फोटो टाकून बदनामी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राइममध्ये वाढ होत असतानांच सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून अश्लिल फोटो टाकून बदनामी केल्याची प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात…

वेबसाईटवर बनावट खाते बनवून तरूणीची बदनामी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. याच पाश्वभूमीवर जळगाव शहरातील एका तरूणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार करून चॅटींगद्वारे बदनामी केल्याचा प्रकार गुरूवारी २६ ऑगस्ट रोजी उघडकीला आला आहे.…

आ. संजय सावकारेंच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून यावरून लोकांना पैसै मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकणी त्यांनी…