एक रुपया भिकारीही घेत नाही, पण विमा मिळतो..!
अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांसाठीची पिकविमा योजना बंद करायची कोणताही विचार नाही असे सांगताना या पिकविमा योजनेचे गुणगाण करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तोल सुटला. त्याभरात कोकाटे यांनी आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत…